Header Ads Widget

नवद वर्षीय आजी माईचा कुंटूपोलिसांनी वाचवले प्राण वय वृद्ध आजी रतनबाई गोविंद हजपवाड पाळा तालुका मुखेडची - कुंटूर पोलिसांनी आजी माईला दिले नातेवाईकाच्या ताब्यात

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनी

महादेव पुरी यांच्यासह राहेर

बिटचे शबीर शेख यांचे जाहीर

आभार !!

.     माधव पवार 
 नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या राहेर येथील गोदावरी पात्रात मुखेड तालुक्यातील पाळा येथील रहिवासी असलेली नवद वर्षीय वयवद्ध महिला ही अनाथ झालेली असून तिचा मुलागा गेल्या दहा वर्षाखाली मरण पावला असल्याचे राहेर बिटचे शेख शबीर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली असून सदरची महिला ही मुखेड ते राहेर असा आफाट पायी प्रवास करून कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली आणि राहेर ग्रामपंचायतचे सेवक गुलाब नवीसाब यांनी फेरफटका मारीत असताना सदरची महिला आढळून आली सदरच्या महिलेची चौकशी पोलिसांनी केली असता तिने स्वतःचा जीव देण्यासाठी गोदावरी पात्र राहेर येथे आल्याचे सांगितले सदरच्या आजी मायला सून असल्याचे पोलिसांनी सांगितले

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली राहेर बिटचे शबीर शेख संतोष आनंदराव शिंदे दुगावकर यांनी नवद वर्षाच्या आजी मायीला पुढील आयुष्य पाहण्यासाठी आयुष्य मिळवून दिल्यामुळे तमाम जनतेतून कुंटूर पोलीस जाहीर आभार व्यक्त करण्यात येत असून सदरच्या आजी माईला कुंटूर पोलिसांनी नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहे 
मुखेड तालुक्यातील मौजे पाळा येथील रहिवासी असलेली नवद वर्षीय आजी माय ही ही मुखेड येथील नरसी येथे आली आणि येथून राहेर नदी मध्ये जीव देणे साठी अली असता राहेर बिटचे बिट अंमलदार शब्बीर शेख सेवक गजानन टोकालकरी याचे सतर्कतेने ती महिला बालबाल जीव वाचला त्या आजीचे मन परिवर्तन कुंटूर पोलिसांनी करून तिला सुरक्षित ठिकाणी आणले आहे व तिचा जीव  वाचवला आहे तिचे नातेवाईकाना बोलावले आहेत जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी, देव तारी त्यांना कोण मारी, हया म्हणी प्रमाणे कुंटूर पोलीस प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावता ना अशा संकट काळातील लोकांना मदतीचा हात देत जीव गमावतो महाणाऱ्याच्या व्यक्तीचा प्राण वाचविन्यासाठी प्रयत्न करीत आहे