हिमायतनगर : नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याचे दिसत अनेक नद्या नाल्यांना मोठा पुर आलेला दिसुन येते त्यातच हिमायतनगर विदर्भ बाॅडर असलेल्या सिरपल्ली गावांचा अतिवृष्टीमुळे जन संपर्क तुटल्याने काही वन्य प्राणी आपला असरा घेऊन दोन दिवसांपासून झाडवरती होते तेव्हा गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील शिरपल्लीकर यांनी भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांना फोन केला आणि या प्रसंगाची माहिती रात्री ९ वाजता दिली आहे
तर आजुन त्या ठिकाणी वानर झाडांवर बसुन आहेत वन विभागाने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे असे तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे
तेव्हा डॉ गायकवाड व तसेच एस डीओ व वनविभाग अधिकारी आर पी ओ चव्हाण यांना तातडीने फोन करून तेथील व्यवस्था तात्काळ करण्यात यावी असे सांगितले तेव्हा उपवनसंरक्षक केशाव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक ठाकुर वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चेव्हान वन्य जीव रक्षक कट्टि सर वनपाल अमोल कदम कोलते विभुते मेतकर वनरक्षक केंद्रे चातशे खलशे सोने गिते यांनी या घटनेची चौकशी करुन येथिल वानर वन्य प्राण्याला कशा पध्दतीने वाचवता येईल या बद्दल माहिती घेवून सकाळी ठिक सहा वाजता फारेस्ट अधिकारी व वनविभाग अधिकारी त्या घटनेच्या स्थळी पोहोचले व तेथील काही वन्य प्राण्यांला हलविण्यात आले
