Header Ads Widget

महाराष्ट्रात शांती निकेतन विद्यालय अग्रेसर झाल्या शिवाय राहत नाही आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांचे सत्कार मूर्ती राहाटे यांचा सेवा निवृत्ती सोहळ्यात प्रतिपादन


        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु आयोजित करण्यात आलेल्या सेवानिर्वत कार्य गौरव  सोहळ्यात शांती विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक माधवराव व्यंकटराव राहाटे यांच्या सेवनिवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी म्हणाले की ग्रामीण भागातील शांती निकेतन विद्यालय असताना सुद्धा या शाळेने दहावीचा निकाल १०० टक्के विध्यार्थीनी दिल्यामुळे सदरचे विद्यालय हे भविष्यात महाराष्ट्रात अग्रेसर झाल्या शिवाय राहाणार नाही असे प्रतिपदान सेवा पूर्ती व कार्यगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर केले आहे
शांती निकेतन विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राजेश देशमुख कुंटूरकर म्हणाले की या शाळेचे मुख्याध्यापक बन्नाकर धाडसी असल्यामुळे विद्यालयाची नूतन इमारत सुज्ज हुभारण्यात व आणि अधिकचा विकास करण्यासाठी गावकऱ्यानी सामाजिक व राजकीय धाडस द्यावे असे सांगत राजेश देशमुख कुंटूरकर पुढे म्हणाले की शाळेच्या गुणवतेसाठी संस्था टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकानी विध्यार्थीच्या पालका कडे लक्ष देण्याची आवश्यता असल्याचे ही राजेश कुंटूरकर म्हणाले आहे आणि याच कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की गावकरी व पत्रकार यांनी विकाच्या दृष्टिकोनातून पिचक्या घेतल्या असल्यामुळे शाळा निर्मितीसाठी गती वाढवावी लागली असल्याचे ते म्हणाले आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तालुक्यातील शांतीनिकेतन विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक राहाटे यांच्यासह त्यांच्या सोभाग्यवती सौ अनुसयाताई व्यंकटराव राहाटे यांचा संपत्नीक यांचासत्कार राजेश देशमुख कुंटूरकर,बाळासाहेब धर्माधिकारी, सूर्याजी पाटील चाडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांचा यावेळी विशेष सत्कार मान्यवराच्या हस्ते रुई बु येथे करण्यात आला आहे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश देशमुख कुंटूरकर हे होते तर विचार मंचावर बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर राजेश देशमुख कुंटूरकर,सूर्याजी पाटील चाडककर, भाऊसाहेब देशमुख, बाबासाहेब हंबर्डे, माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे,माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव शिंदे, माजी चेरमन गोपाळराव पांडे चेरमन हानमंतराव पांडे, आमलापुरे, माजी सरपंच रावसाहेब पवार,पत्रकार पत्रकार माधव पवार मुख्याध्यापक आर जी बन्नाळीकर,व्यंकटराव अनेराय, रावसाहेब दशरथ पाटील जाधव, व्यंकटराव राहाटे, सौ अनुसयाताई व्यंकटराव राहाटे, प्रा शंकरराव राठोड, सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख, सदाशिव पाटील शिंदे, पांडुरंग गाडे बाबाराव कदम, मोरे, मुख्याध्यापक मठपती नकाते, पाटील,आदी वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते