माधव पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नायगाव तालुका अध्यक्ष भास्कर भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या स्वयंमी व अतिशय शांत स्वाभिमानी स्वभावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पातळीसह ग्रामीण भागातील राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून राजकीय भिलवंडे यांच्या राजकीय नेतृत्वाला जाणूनबुजून तडा बसला असताना सुद्धा नरसीची चांगल्या नेतृत्वाची बुलंद तोफ म्हणून जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुगळात परिचयात असलेले भास्कर भिलवंडे यांचा आजच्या परिस्थितीत ही गोड चेहऱ्यावरचे रहश्य हसक्या चेहऱ्यातुन सर्वत्र उमटून दिसत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिपूर्ण विश्वास आहे
राष्ट्रवादीचे तत्कालीन नायगाव तालुका अध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे हे गेल्या अनेक वर्षा पासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र जी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठया जोमाने राज्यात उदयास आला व पक्षाची स्थापना करण्यात आली तेव्हा पासून स्वयंमी आणि पक्षाचे स्वाभिमानी आणि एकनिष्ठ पणे नायगाव तालुक्याचा धुरा सांभाळणारे नरसी बुलंद तोफ भास्कर भगवानराव पाटील भिलवंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व पक्ष वाढीसाठी अतोनात प्रयत्न केले असल्यामुळे त्यांचे राजकीय वर्तुळात वजन असल्यामुळे त्या वजनाचे खचीकरण करण्यासाठी जिल्हा पातळी वरून मोठा गेम खेळला गेला असल्याचे समजते ? आणि चर्चा केली जाते
