Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण नांदेड जिल्हा चिटणीस पदी व्यंकट श्रीराम पाटील शिंदे यांची निवड !!



         माधव पवार  
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथील रहिवासी असलेला सामाजिक कार्यकर्ता तथा राजकारणातील छेदं जोपासनारा नव युवक व्यंकट श्रीराम पाटील शिंदे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार व्यंकट श्रीराम पाटील शिंदे मांजरमकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण नांदेड जिल्हा चिटणीस पदी निवड keliराष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण नांदेड जिल्हा चिटणीस पदी आहे 
तालुक्यातील मांजरम येथील सामाजिक कार्यकर्ता  व्यंकट श्रीराम पाटील शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लखनीय कामगिरी करत असल्यामुळे राज्याचे पालकमंत्री बीड व परळी जिल्हाचे मा.धनंजय मुंडे, संसदरत्न मा खा सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  मेहबूबभाई शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी कांग्रेस व पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी लातूर वसंत पाटील सुगावे, त्याच बरोबर नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण धनंजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडीचे अभिनंदन केले आहे