नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्यांना गांज्याची लागवड करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती परंतु त्यांच्या मागणी राज्यसरकडे मागणी केली होती महाराष्ट्र शासनाच्या अंनागोदी कारभार होत असल्यामुळे काही तरी नवीन नियम काढून शेतकऱ्याच्या डोळ्याचे पाणी पुसत असल्याचा प्रकार समोर येत असून यंदा शेतकऱ्यांना चंदनाच्या झाडाची लागवड करण्यासाठी शासन परवानगी देत असेल गांज्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासन परवानगी का देत नाही असा रोखठोक सवाल जनतेनी केला आहे
महाराष्ट्र शासन कांही वर्षा पूर्वी जेट्रोपा नावाचा एरवंडा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी दिली होती परंतु त्याची निट अमल बजावणी केली होती सदरची गांजराची असलेली सदरची योजना काढली होती त्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान म्हणून १५ हाजर, वीस हाजर रुपये तीस हाजार रुपये देऊन मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना लुटले होते आणि शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर एका कंपनी धारकाने बोजा टाकला होता आणि सदरची योजना बोगस खात्यात गेली असली तरी शासन आता शेतकऱ्यांना चंदनाच्या झाडाची लागवड करण्यासाठी परवानगी देत असेल तर मग गांज्याला नको असा सवाल शेतकऱ्यानी प्रशासनाला केला आहे
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी माळावर व शेतकऱ्यांच्या धूऱ्यावर पडक रानात चंदनाचे झाडे मोठया प्रमाणात उगवली होती आणि मोठे झाल्याच्या नंतर चंदन तस्करी करणाऱ्या तोळक्यांनी चंदनाच्या झाडावर डोळा ठेवून रातोरात तोडून नेवून झाडाची वाट लावली चंदन तस्कराच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चंदन तस्करी करणाऱ्यावर कार्यवाह्य सुद्धा करण्यात आसल्याचे गुन्हे आहेत तर चंदन लागवडीसाठी परवानगी असेल तर गांज्या लागवडीसाठी का नको ? शेतकऱ्यांचा सवाल केला असला तरी शेतकऱ्याच्या हातात कटोरी देणार का ? --
