Header Ads Widget

भारतीय सैनिक भास्कर गोरटकर यांच्या मातोश्रीचे आज निधन उद्या रुई येथे अंत्यविधी गावात शोककळा !!!!!


नायगाव फास्ट न्यूज 
नायागांव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले भारतीय सैनिक भास्कर गंगाधरराव गोरटकर यांच्या मातोश्री जेष्ठ महिला दिवंगत मंजुळाबाई गंगाधरराव गोरटकर यांचे दिनांक १४ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजून ३० मिनिटांनी नांदेड येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्या मृत्यू समयी ६५ वर्षाच्या होत्या भारतीय सैनिक भास्कर गोरटकर या मुलांना भारतीय सीमेवर जाण्यासाठी या मातोश्रीने जीवाचे रान करून देशाची सेवा करण्यासा मोठे प्रयत्न केले आहे
तालुक्यातील मौजे रुई बु येथील गंगाधर लक्ष्मणराव गोरटकर यांच्या त्या भाग्यशाली पत्नी होत्या आणि सुभाष गंगाधर गोरटकर व भारतीय सैनिक भास्कर गोरटकर यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या उद्या दिनांक १५ मे २०२२ रोजी रुई बु येथे अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे भास्कर गोरटकर यांनी माहिती दिली असून त्यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी नातू पंतु असा मोठा परिवार असून दिवंगत मंजुळाबाई गंगाधर गोरटकर यांच्या निधना बदल नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात व रुई बु शोकककळा पसरली आहे