Header Ads Widget

राष्ट्रवादी माजी शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमल बाबू यांच्या अमृत महोत्सवाच्या पूर्व संध्येलाराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी केला सत्कार --



       माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावाचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे  नायागांव तालुका प्रभारी तालुकाध्याक्ष विश्वानाथ बडूरे बरबडेकर यांच्या टीमच्या वतीने कमल बाबूचा भव्य सत्कार करण्यात आला असून त्यांच्या भावी कार्यासाठी यावेळी शुभेच्छा !ही देण्यात आल्या असल्याचे वसंत पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रभारी नायगाव तालुका अध्याक्ष विश्वानाथ बडूरे यांच्या बरोबर राष्ट्रवादी पक्षात काम करणारे कार्यकर्ते यांनी माजी शिक्षणमंत्री तथा जेष्ठ नेते कमल किशोर कदम यांच्या महोत्सव कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला अतिशय संयमी नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याना म्हणजे माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम यांच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावाचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नेते कमल बाबू यांचा सत्कार करण्यात आला आहे 
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय कमल किशोर कदम यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सत्कार करते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालाय आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, मधुकरराव मनूरकर,अविनाश पवार आदी यावेळी उपस्थित
राहून राष्ट्रवादीचे माजी शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमल बाबू यांच्या अमृत महोत्सवाच्या पूर्व संध्येला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी यावेळी सत्कार केला आहे