Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाचा भावी आमदार म्हणून ग्रामीण भागात प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांची जोरदार चर्चा ! --


         माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा रवींद्र उर्फ बंडू पाटील यांची ग्रामीण भागात भावी आमदार म्हणून जोरदार चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदरच्या विधानसभेत कितपत पडलेला विकास पूर्ण करण्यासाठी युवकाच नेतृत्व असलेला बंडू पाटील नायागांवकर यांच्या माध्यमातून भविष्यात केला जावा या द्रष्टीकोनातून भावी आमदार म्हणून चर्चा होताना दिसून येत असून स्वप्नणातील आमदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांनी आता पासून अनेकाशी जिव्हाळा लावत असल्याचे दिसून येत आहे
नायगावकर हे अनेक वर्षा पासून राजकारणात असल्यामुळे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी जनसामान्याच्या प्रश्ना बरोबर विकासासाठी धडपड करणारे माजी आमदार यांचे चिरंजीव प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नावाच्या ग्रामीण भागात भावी आमदार म्हणून जनतेच्या मनात घर कोरले जात असून अशा या चव्हाण परिवारातील परत एकदा आमदार झाला पाहिजे हा मूळहेतू जनतेला समजावत असल्यामुळे प्रा रवींद्र पाटील यांनी सुद्धा जनसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी जास्तीचा लढा दिला पाहिजे असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात असले बंडू पाटील यांची भावी आमदार म्हणून चर्चा होताना दिसून येत आहे