Header Ads Widget

नायगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी बालाजी मातावाड सेवानिवृत्त झाल्यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला सत्कार ••


           माधव पवार 
 नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा घुंगराळा गावचे सुपुत्र बालाजी मातावाड यांनी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत गेले अडतीस वर्षे सेवा पूर्ण करून सेवा बजावून उत्कृष्ट पणे काम करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आयोजित करून विस्तार अधिकाऱ्याला निरोप देण्यात आला यावेळी त्यांच्या सौभाग्यवती घुंगराळा गावच्या माजी सरपंच सौ शकुंतलाबाई बालाजी मातावाड ह्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या बालाजी मातावाड यांनी शासकीय सेवेत अगदी चौकपणे कामगिरी बजावली पंचायत समितीचा विस्तार अधिकार्‍यांचा म्हणजे बालाजी मातावाड यांना निरोप देऊन अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भव्य सत्कार केला आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा गावचे रहिवासी असलेले बालाजी मातावाड हे नायगाव पंचायत समिती मध्ये कार्यरत होते आणि त्यांची सेवा ३८ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यामुळे नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधवराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त विस्ताराधिकारी बालाजी मातावाड यांच्यासह त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गावच्या माजी सरपंच शकुंतलाबाई मातावाड यांचा ही निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी मातावाड यांनी शासकीय सेवा बजावत असताना सर्व धर्म समभाव या म्हणी प्रमाणे एकूण ३८ वर्षाची शासकीय सेवा चांगल्या प्रकारे बजावून सेवेतून सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांचा अधिकाऱ्यानी  भव्य सत्कार केला आहे
घुंगराळा येथील बी एस मातावाड  विस्तार अधिकारी (कृषी) प्रस्तुत कार्यालय हे दिनांक ३० एप्रिल रोजी नियत वयोमाना नुसार सेवा निवृत्त होत असल्यामुळे व शासकीय सुट्टी असल्याने त्यांचा निरोप समारंभ दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी कार्यालयाचे कक्ष अधिकारी  अमोल टोणपे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी मातावड यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा शुभेच्छा देऊन पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला भव्य सत्कार केला आहे
नायगाव पंचायत समितीचे  विस्ताराधिकारी बालाजी मातावाड सेवानिवृत्त झाल्यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला सत्कार करण्यात आला आहे