Header Ads Widget

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी पार्टी प्रमुखाच्या मतदारांना कोंबड्या व बकऱ्याच्या पार्ट्या ? ••


          माधव पवार 
नायगाव तालुक्यात सर्व ग्रामीण भागात सेवा सहकारी सोसायटी च्या माहितीसाठी मतदाराची सेवा व मने जिंकण्यासाठी सदरच्या पार्टी परलोकाच्या कोंबड्याच्या व बकऱ्याच्या पार्ट्या होताना दिसून येत असली तरी घर पवन सुद्धा मटणाचे वाटप करत असल्याच्या जोरदार चर्चा होताना ऐकावयास मिळत असून अशाच पद्धतीने गरम पंचायतीच्या निवडणुकीदरम्यान सुद्धा अनेक वेळा कोंबड्या व बकऱ्याच्या विनाकारण बळी गेला होता सध्या सेवा सहकारी सोसायटीचे निवडणुक भागात रंगत असल्यामुळे कोंबड्याचा व बकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बळी जात असताना दिसून येत असून निवडणुका प्रशासनाचे आणि गावकऱ्यांच्या प्रतिष्ठेच्या सदरच्या निवडणुकित बळी मात्र बकरा कोंड्याचा घेतला जात असल्याचे सगळेजण ते सहमत दारातून बोलल्या जात आहे
तालुक्यातील खेड्यापाड्यात सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुका चांगल्याच रंगत असल्यामुळे सदरच्या पार्टी प्रमुका च्या माध्यमातून सुदर्शन मतदारांना कोंबड्या-बकऱ्या च्या पार्टी देऊन मताची बाजू भक्कम करून घेण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीच्या पार्टी पूर्ण कांचा खटाटोप होताना दिसून येत असून निवडणुका कोणताही असो लोकसभेच्या असो की विधानसभेच्या असो की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो अथवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका असो या सदरच्या निवडणुकीत लाखो रुपयांची आर्थिक उधळण होताना दिसून येते त्याचप्रमाणे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अशीच गत निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
ग्रामीण भागात चालू असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मतदान जरी कमी प्रमाणात असले तरी त्या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पार्टी प्रमुखाच्या वतीने कोंबड्या बकऱ्याच्या पार्टी चे नियोजन केल्या जात असल्याचे ग्रामीण भागत च्या खेड्यापाड्यात वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत असले तरी अनेक गावात तर चंद्रपूर यात्रेला जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था सेवा सहकारी सोसायटीच्या पार्टी प्रमुखांनी करून दिले असल्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आहे खावयास मिळत असून सदरच्या सेवा सहकारी सोसायटीचे निवडणुकीमुळे कोंबड्या-बकऱ्याच्या पार्ट्या होत असल्यामुळे सदरच्या व्यवसाय का चा धंदा वाढला असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून काही गावात तर गावचा राजकारण सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेतल्या नाहीत काही सोसायट्या प्रशासक म्हणून आजही कार्यरत आहेत
 झुंज ग्रामीण भागातील खेड्या पाड्याच्या सेवा सहकारी सोसायटीची होत असल्यामुळे मतदारा कडुन मते मिळविण्यासाठी धावपळ पार्टी प्रमुखासह सदरच्या निवडणुकीतील उमेदवाराची होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून काही दिवसातच सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशी वरील चित्रा प्रमाणे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची झुंज चालू असताना दिसून येत आहे