नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या व नायगाव तालुक्यातील नरसी शासकीय विश्राम घराच्या समोर टेम्पोला अचानक लागलेल्या द बर्निंग मध्ये सदरचा टेम्पो जळून खाक झाल्याची ही घटना दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे नायगाव येथील रहिवासी असलेले व युवकांचे नेतृत्व व तसेच सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी सदरची माहिती दिली असून सदरचा टेम्पो हा उष्णतेच्या तडाख्याने जवळ आला असल्याचे सांगण्यात आले परंतु हा टेम्पोला अचानक कशामुळे आग लागली यंचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नसले तरी सदरची आग ही अग्निशमन दलाच्या साह्याने विजविण्यात आले असल्यामुळे सदरची टेम्पू ला लागलेली आग तात्काळ थंडावली असल्याची गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील बिलोली ते नरसी महामार्गावर असलेल्या विश्राम ग्रहाजवळ एका छोट्या टेम्पोला आज अचानक लागलेल्या द बर्निंग मध्ये टेम्पो जळून खाक झाला असला तरी हा सदरचा टेम्पो नायगावचा असल्याचे सांगण्यात आले परंतु हा टेम्पो कोणत्या मालकाचा व त्यांचा चालक कोण यांचा मात्र घटनास्थळी अंदाज लागला नसल्यामुळे सदरचा टेम्पो हा नरसी च्या शासकीय विश्राम घरासमोर बेवारस उजळून जाताना वास्तव चित्र पाहावयास मिळाल्याचेही गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले असून तात्काळ टेम्पोची नुस्कान तळावी म्हणून नायगाव नगरपंचायतच्या कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव यांना गजानन पाटील चव्हाण यांनी संपर्क करू सदर घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाची गाडी सदरची आग विझविण्यासाठी नर्सरीच्या शासकीय आश्रम घराजवळ दाखल होऊन सदरची मॉर्निंग लागली आज विजवली असून सदरच्या आगे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची दिसून आले आहे
नायगाव येथील गजानन पाटील हे बिलोली ते नरसी प्रवास करत असताना अचानक टेम्पोला द बर्निंग लागल्याचे दिसून आले असल्यामुळे व सदरचे दृश्य पाहून नायगाव नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव यांना सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते या नात्याने गजानन पाटील चव्हाण यांनी दूरध्वनीच्या सहाय्याने कळविले असल्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीसह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आग विझवली असल्यामुळे या आगीमध्ये संपूर्ण गाडी व गाडीतील संपूर्ण खाद्य पदार्थ व माल जळून खाकझाला असल्याने व लाखो रुपयाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले असून अद्याप गाडी नंबर आणि गाडी मालक यांचे नाव कळाले नाही नसल्याचे नायगाव येथील गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले असून सदरचा टेम्पो नायगाव येथील मोठ्या व्यापाऱ्या असल्याचा अंदाज अंदाज आहे

