Header Ads Widget

प्रशासनाच्या घरकुल यादीत मंजुर असलेल्या लाभ धारकाचे प्रस्ताव सरपंच व ग्रामसेवकांनी पंचायत समितीला सादर करावे गटविकास अधिकारी वादे यांचे आवाहन -

     माधव पवार / मधुकर जवळे -
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकाना अतिशय महत्वाची सूचना करण्यात येत असून प्रशासनाच्या घरकुल यादीत मंजुर असलेल्या लाभ धारकाचे प्रस्ताव तत्काळ सरपंच व ग्रामसेवकांनी पंचायत समितीला सादर करावे असे पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांनी आवाहन केले असून घरकुले मंजूर असताना सुद्धा अद्याप ग्राम पंचायतच्या मार्फत कसल्याच प्रकारचे प्रस्ताव आले नसल्यामुळे पात्र लाभधारक घरकुला पासून वंचित राहत असल्यामुळे सादर करावे असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले आहे
ज्या ग्रामपंचायतने प्रस्ताव दाखल केले नाहीत अशा ग्रामपंचायतने दाखल करावे -

पंचायत समितीच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून लाभ धारकाच्या विहिरीचे बिले, विहिरीचे मस्टर, कुशल बिले व मस्टर, नरेगाचे बिले व मस्टर, घरकुलाचे मस्टर, व घरकुलाचे हप्ते,फळबागाचे हप्ते जर प्रलंबित असतील व तुरटीत असतील तर त्यांची कागद पत्रे पंचायत समितीला आणून देऊन पुर्तता करण्यात यावे पंचायत कडून नायगाव कडून सदरील योजनेचा लाभ घ्यावा आणि लाभार्था पर्यंत सदरचा लाभ पोहचविण्यासाठी गटविकास अधिकारी आर वाजे यांनी परिपूर्ण प्रयत्न करीत असल्यामुळे लाभ धारकांनी लाभ घ्यावेत असे ही आवाहन गटविकास अधिकाऱ्यानी केले आहे