Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यातील ही शाळा एका नामांकित पुढाऱ्याची असल्याची समजते ? चालू की बंद चिंतनिय बाब गटविकास अधिकाऱ्यासह गटशिक्षण अधिकाऱ्याचे साफ दुर्लक्ष


.    
     माधव पवार 
 नायगाव तालुक्यातील अनेक शाळेची अवस्था असून एकीकडे शासन विध्यार्थीच्या शिक्षणावर भर देते तर दुसरीकडे शाळा चिखलात की चिखलात शाळा असे वास्तव चित्र पाहवयास मिळत असून तालुक्यातील बऱ्याच पैकी शाळेला विध्यार्थीना शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे चिंतेचा विषय बनला असल्याचे दिसून येत असून अशीच एक शाळा नांदेड जिल्ह्यातील असून सदर धुंडा महाराज प्रार्थमिक शाळा श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित   गोजेगाव शाळा तालुका मुखेड ही एका नामांकित राजकीय पुढाऱ्याची असल्याची समजते ? या बाबीकडे गटविकास अधिकाऱ्यासह गट शिक्षण अधिकारी यांचे साफ शाळकडे दुर्लक्ष झाले आहे

ग्रामीण भागातील विध्यार्थीच्या विद्या मंदिराच्या पटांगणात पाण्याचा ढव शिक्षणक्षेत्र कोलंमडले जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यासह गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती नायागांवच्या अधिकाऱ्यानी लक्ष देण्याची गरज विध्यार्थीना शाळेत शिक्षण दर्जेदार मिळाले पाहिजे चिखलात नाही विद्यामंदिरात जनतेचा सवाल !
गेल्या दोन वर्षा पासून राज्यासह ग्रामीण भागात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असताना सुद्धा अशा पद्धतीच्या शाळेत विध्यार्थीना चिखलमय रस्त्यातुन व शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्यातुन शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थीना शाळेत जावे लागते परंतु अशा बऱ्याच पैकी नामांकित राजकीय पुढाऱ्याच्या शाळेचा असा वणवा असल्याचे दिसून येत असून धुंडा महाराज प्रार्थमिक शाळा श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गोजेगाव शाळा तालुका मुखेड ही शाळा स्थलांतरीत करून नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील दलित वस्तीला लागून असल्याचे समजते आजच्या धडीला शिक्षणा शिवाय पर्याय नसल्यामुळे विद्यार्थीना शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे लागते ग्रामीण भागात बऱ्याच पैकी शाळेला रस्ते नसल्यामुळे विध्यार्थीना तारेवरची कसरत चिखलातुन करावी लागत आहे