:- नायगाव फास्ट न्यूज :-
परमेश्वराने बहीण भावाचे दिलेले अतिशय जिव्हाळ्याचे
नाते असल्यामुळे भाऊ मोठा असो वा छोटा असो
बहीण भावाचं किंवा भावा भावांचं नातं हे खूपच गोड असतं त्यांच्या मध्ये छोट्या छोट्या बहीण भावाच्या लहान पणीच्या येत असतात परंतु दोघांना ही माहीत असतं की त्यांचं एक मेकांवर किती सुंदर प्रेमाच नात असत आणि असं कधी होतं की ते एक मेकांच्या प्रेमात लाडा लाडाने सुद्धा बोलून दाखवतात अशा वेळी मिळणारी उत्तम संधी म्हणजे माझ्या किरण नागेश नवघरे यांचा आज दिनांक ६ जून २०२२ रोजी लहान भावाचा वाढदिवस असल्यामुळे मी मोठी बहीण सौ सविता संतोष पवार राहणार रुई बु या पवार परिवाराच्या वतीने लाडक्या भावाला हार्दिक शुभेच्छा संदेश देते आहे
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले दैनिक प्रजावाणीचे पत्रकार तथा नायागांव फास्ट न्यूजचे माधव पवार, सौ गयाबाई माधवराव पवार, श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मणराव पवार, मी बहीण सौ सविता संतोष पवार, दाजी संतोष माधवराव पवार, विजय उर्फ माधवराव पवार, कार्तिक उर्फ लक्ष्मण संतोष पवार, अनुष उर्फ गुरुजी संतोष पवार यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!
------------------------------------------------------------------
कंधार तालुक्यातील धानोरा कौठा ग्रामपंचायच्या विद्यमान सदस्य सौ धुरपतबाई बळीराम नवघरे यांचे प्रतिनिधी किरण नागेश नवघरे धानोरकर यांचा आज एकोणीसवा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
------------------------------------------------------------------
भाऊ म्हणजे भाऊ माझा पाठीराखा भाऊ कधी तो ताई म्हणतो तर कधी बहीण बनून माझे अंतःकरण बहारावून टाकतो अशा माझ्या भावाचे आयुष्य सुंदर बनत जावे तर कधी कथा वडिलांच्या मायेने काळजी घेतो कधी आईच्या मायेने जखमेवर फुंकर घालतो तर कधी आजोबां सारखा मोलाचा सल्ला देतो भाऊ असणे ही एक देवाने दिलेली असी बहीण भावाची सुंदर भेटअसल्यामुळे भाऊ आपल्या पेक्षा लहान असो की मोठा त्याच्या नुसत्या असण्यानेच आयुष्याला किती आधार वाटतो अशा लाडक्या भावाचा वाढदिवस हा खास दिवस असतो.मग आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मी बहीण सौ सविता संतोष पवार राहणार रुई बु तालुका नायगाव जिल्हा नांदेड --
