नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील दोन भाजपाचे विद्यमान आमदार तर दोन महिला जिल्हा परिषद सदस्य कुंटूर व मांजरम आणि एक नामांकित नरसी जिल्हा परिषद गटाचे जि प सदस्य आणि काँग्रेस पक्षाच्या बरबडा जिल्हा परिषद गटाच्या महिला जि प सदस्यां असताना विधानसभा सभा मतदार संघा बरोबर नरसी जिल्हा परिषद गट थोडक्यात बाजूला ठेवला तर सदरच्या तीन मोठया जिल्हा परिषद गटात विकासाची का ? लागली असा प्रश्न तमाम जनतेनी केला असून कोठ्या वधी रुपयाचे उदघाटन होताना अनेक वर्तमान पत्रातून बातम्या वाचायला मिळतात तर विकास कुठे पळून जातोय असा प्रश्न केला जात आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर, बरबडा, मांजरम जिल्हा परिषद गटाच्या तीन विद्यमान महिला सदस्या दोन भाजपा एक काँग्रेस ---
नायगाव विधानसभा मतदार संघातील विधान परिषदेचे भाजपाचे विद्यमान आमदार राम पाटील रातोळीकर आणि विधान सभेचे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार आणि नरसी जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, भाजपाच्या मांजरम जिल्हा परिषद गटाच्या महिला जिल्हा परिषद सदस्या सौ पूनमताई पवार,भाजपाच्या कुंटूर जिल्हा परिषद गटाच्या महिला जि प सदस्या सौ मधुमतीताई देशमुख, काँग्रेसच्या बरबडा जिल्हा परिषद गटाच्या महिला जिल्हा परिषद सदस्या सौ विजयाश्री कमठेवाड काँग्रेसचा एक जिल्हा परिषद सदस्य वगळला नायागांव तालुक्यात भाजपाची सत्ता असली तरी विकासात मात्र सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे
नरसी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे नरसी गटातून भाजपाचे आहेत
भाजपा रिपाईचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या हस्ते कोठ्यावधी रुपयाचे उदघाटन होताना दिसून येत असून आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गावाच्या विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी देऊन उदघाटन करण्यात आले असले तरी दिलेल्या निधीचा विकास का झिरो प्रमाणात झाला असल्याचे अनेक गावातील नागरिकांतुन बोलल्या जात असून त्याच बरोबर जिल्हा परिषद गटच्या जिल्हा परिषद सदस्यां कडून सुद्धा काही गावाला निधी देण्यात आला परंतु निधीचा वापर केला असल्याचे जनतेतून बोलल्या जात असून उदघाटन करीत असले तरी प्रतीक्षात निधीची रक्कम गावाला वर्ग केल्या जाते का असा प्रश्न जनसामान्य माणसातून विचारला जात असला तरी निधीचे नुसते कागदी घोडेच आहेत का ? असा प्रश्न केला जात आहे
