नायगाव / विश्वाभंर वन्ने
नायगाव शहरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई आंबेडकर यांच्या ८७ व्या समृती
दिनाच्या निमित्ताने मान्य वराच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले यावेळी शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ शिवाजीराव कागडे कृष्णूर यांनी त्रिशरण पंचशील सामूहिक घेऊन माता रमाई भिमराव आंबेडकर यांना पुस्पाजंली वाहिली याच कार्यक्रमात बोलताना डॉ शिवाजी कागडे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत माता रमाईचे योगदान असल्याचे सांगितले असून पुढे बोलताना डॉ कागडे म्हणाले की त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर ह्या पुरुषाच्या एक यशस्वी कथे मागे स्त्रीचा हात असतो याचा प्रत्यय रमाई भिमराव आंबेडकर ह्या असल्याचे ते म्हणाले आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर होत्या डॉ बाबासाहेबाच्या सोबत खंबीर पणे उभ्या राहिल्यामुळे डॉ आंबेडकर यांनी इतके मोठे ध्येय घाठले असल्याचे मत ही यावेळी व्यक्त केले यावेळी विठ्ठलराव सूर्यवंशी रिपब्लिकन सेनेचे नायगाव तालुका सरचिटणीस तथा पत्रकार विश्वंभर संभाजी वन्ने भीमराव गजभारे सम्यक प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक सिद्धांत गजभारे राहुल वाघमारे केसराळीकर सुभाष पवारराहुल सोनकांबळे गौतम सूर्यवंशी अजय सूर्यवंशी हावगीर सोनकांबळे सूर्यकांत पवार विजय भद्रे चंद्रकांत सूर्यवंशी अक्षय भद्रे अमोल पवार यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते
समृती दिनाच्या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मंडळी उपस्थिती होती यावेळी रेशनबाई सूर्यवंशी. शोभाबाई भद्रे यशोदाबाई पवार. सुमनबाई जोंधळे. प्रेमला पवार. आशाबाई हनमंते. गर्जनाबाई पोटफोडे. विद्याताई केसराळीकर. पारूबाई भद्रे. अनिताबाई भद्रे. यांच्यासह. बोद्ध उपासक-व उपासिका व सर्व बहुजन समाजातील समाज बांधव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं. सुरेख सूत्रसंचालन. राहुल वाघमारेसर केसराळीकर. यांनी केले.तर आभार अमृत भद्रे यांनी मानले. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे शांतता धारण करून माता रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाt डॉ शिवाजी कागडे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत माता रमाईचें मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले आहे
