नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूरच्या सौ रेखाताई कांबळे यांना महिला शक्ती उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार प्रदान झाल्यामुळे अभिनंदन ••
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील रहिवासी असलेले दैनिक लोकमतचे पत्रकार अनिल कांबळे यांच्या सोभाग्यवती सौ.रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर यांना बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगीरी केल्यामुळे अखिल भारतीय जिवा सेना नांदेड आयोजित क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञा सुर्य भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमिताने महिला शक्ती समाज सेवा पुरस्कार गौरव सोहळ्यात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री संत सेना महाराज मंदीर व सांस्कृतिक सभागृह नविन कौठा नांदेड येथे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला आपापल्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी सामाजिक, शैक्षणिक, औधौगीक, व्यवसायिक, सांस्कृतिक, आरोग्य, पत्रकारिता,लेखक, कवी,गायक,आशा विविध क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व भावनेनं उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे
तालुक्यातील कुंटूर येथील रहिवासी सौ रेखाताई कांबळे यांना अखिल भारतीय जिवा सेना नांदेड यांच्या वतीने वेळी उपस्थित कार्यक्रम अध्यक्ष मा. लक्ष्मणराव लींगापुरे प्रा.डा लेनीना एस व्हि.बी.साहययक प्राध्यापीका श्री गुरु गोविंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी टेकनो नांदेड प्रमुख उपस्थिती मा.लक्षमण कोंडावार प्रदेश अध्यक्ष आ.भा.जिवा संघटना नांदेड रंजित गोणारकर जिल्हा अध्यक्ष संपतऱगी साहित्य मंडळ नांदेड गंगाधर मनसकरगेकर केंद्रीय उपाध्यक्ष आ.भा.जिवा.सेना प्रा.डा.दता कुंचेलवाड राज्य शात्र अभ्यास मंडळ स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड गौतम बहादुरे फुले शाहू आंबेडकर विचारवंत निलमवार पि.एन.सचिव संत सेना महाराज मंदिर ट्रस्ट प्रा.अशोक कुबडे संचालक कवी कठा समुह नांदेड.डाॅ.करुणा जमदाडे.यांचा हस्ते नांदेड येथे हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले शाल श्रीफळ सन्मान चिन्ह प्रमाणपत्र अहिल्याबाई होळकर व जिवाजी महाले यांच्या जिवन गाथा वरिल पुस्तके देवून गौरविण्यात आले आहे
